Saisimran Ghashi
बुक्कीत टेंगुळ देत गुलीगत पॅटर्न सूरज चव्हाण मराठी बिग बॉस 5 चा विजेता ठरला आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे काय की टेंगुळ का येतो? आणि त्यावर उपाय काय असावेत.
तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत टेंगुळ का येतो आणि त्यावर काय उपाय आहेत.
कपाळ किंवा डोक्याच्या कुठल्या ही जागी तर त्या जागी मार लागल्यामुळे रक्त जमा होते आणि जर त्या जमा झालेल्या आणि जर ते जमा झालेले रक्त वेळीच पसरले नाही त्या जागेवरून तर त्या ठिकाणी फुगवटा होतो आणि मग कालांतराने त्याच टेंगुळा मध्ये रूपांतर होते.
दुखापतीमुळे डोक्यावर आलेल्या टेंगुळाला 'कंकशन' म्हणतात.
टेंगुळ आल्यास रुमालात बर्फ खालून शेकावे.
टेंगुळ आलेल्या जागेला जास्त चोळू नये.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांना भेटा.