किती वयापर्यंत महिला नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकतात?

कार्तिक पुजारी

मुसेवाला

सिद्धू मुसेवाला कुटुंबात मार्च महिन्यात बाळाचे आगमण होईल असं सांगण्यात येतंय.सिद्धूची आई ५८ वर्षाची आहे तर त्याचे वडिल ६० वर्षांचे आहेत.

Sidhu Moosewala

जन्म

महिला वयाच्या किती वर्षांपर्यंत मुलाला जन्म देऊ शकतात, असा प्रश्न लोकांना पडणे साहजिकच आहे.

Sidhu Moosewala

बाळ

किती वयापर्यंत महिला बाळाला जन्म देऊ शकते याबाबत निश्चित सांगता येत नाही. पण, वय जसे वाढत जाते तसे गरोदर होण्याची शक्यता कमी होत जाते.

Sidhu Moosewala

गरोदर

सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ वर्षानंतर महिला नैसर्गिकरित्या बाळाला जन्म देऊ शकत नाही. एका वर्षाच्या प्रयत्नानंतर वयानुसार तुम्ही गरोदर होण्याची शक्यता पाहूया

Pregnant

तुम्हचे वय ३० च्या आत असेल तर ८५ टक्के

तुम्हचे वय ३० च्या पुढे असल्यास ७५ टक्के

Pregnant

तुम्हचे वय ३५ पर्यंत असल्यास ६६ टक्के

तुम्हचे वय ४० वयापर्यंत ४४ टक्के

Pregnant

धोका

पस्तीस वर्षानंतर बाळाला जन्म देणे महिलेसाठी सोपे नसते. यामध्ये आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Pregnant

डॉक्टर

असे असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि विशेष काळजी घेऊन बाळाला जन्म देऊ शकतात.

Pregnant

तज्त्र

टीप- वरील माहिती 'माहिती जाला'तून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे एकदा तज्त्रांचा सल्ला नक्की घ्या

Pregnant

एसआरकेची पहिली कमाई किती होती?