कार्तिक पुजारी
तुम्ही अनेकदा लोकल ट्रेनमधून प्रवास केला असेल
मुंबईकरांसाठी तर लोकल ट्रेनचा प्रवास हा पाचवीला पुजलेला आहे
पण, लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना दोन ट्रेनमध्ये किती वेळेचा अंतर असतो?
असा प्रश्न कधी तुमच्या डोक्यात आला आहे का?
दोन लोकल ट्रेनमध्ये तीन मिनिटाचे अंतर असते
रेल्वे प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे
एकमेकांना अडथळा होऊ नये अशा दृष्टीने तीन मिनिटाचा वेळ निर्धारित करण्यात आला आहे