Anushka Tapshalkar
खूपच कमी कालावधीसाठीचे हे रिलेशनशिप फक्त काही दिवस किंवा आठवड्यापुरतेच टिकते.
यामध्ये रिलेशन हे सिक्रेट ठेवले जाते किंवा जवळच्या एक दोन मित्रांनाच माहिती असते.
यामध्ये एकमेकांशी सतत ऑनलाईन बोलत राहतात, पण भेटल्यावर अनोळखी व्यक्तीसारखे बोलणे किंवा कमी बोलणे होते.
दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत नसल्या तरी एकमेकांना सोशल मीडियावर स्टॉक करतात.
एखादी व्यक्ती ही फक्त फ्रीमध्ये खाणं खाण्यासाठी सोबत असते, या प्रकारात रोमान्स नसतो.
एखाद्या व्यक्तीचे फायनाशिल आणि सोशल स्टेटस बघून नात्यात असतात.
एखाद्या व्यक्तीबरोबर नात्यात असताना त्याचवेळी एखाद्याचा Backup Option म्हणून विचार करतात.
यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांना जास्त अटेंन्शन देतात. फ्लर्ट करतात, पण कमिटेड नसतात.
या नात्यामध्ये विश्वास नसतो. अचानक कारण न सांगता ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जाते. महत्त्वाचं म्हणजे यावर कोणीही कोणाला जाब विचारू शकत नाही.
घोस्टिंग टर्मच्या विरुद्ध झॉम्बिइंग आहे. यामध्ये पार्टनर न सांगता निघून जातो पण तो पुन्हा आयुष्यात प्रवेश करतो.
या टर्ममध्ये कपल आपल्या प्रेमाचे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करतात. एकमेकांसोबत डेटिंगला जाणे, गिफ्ट्स देणे महत्त्वाचे समजतात.