सकाळ वृत्तसेवा
खरं तर मुघल सम्राटांना आकर्ष, सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिला आवडायच्या. नृत्यकलेचे ज्ञान असलेल्या महिलांना विशेष मान मिळत असे.
Mughal Queens
आवडत्या महिलांसाठी मौल्यवान दागिने, रत्ने आणि महागडे पोशाख भेट दिले जात.
Mughal History
काही महिलांना स्वतंत्र महाल, बागा किंवा खास निवासस्थाने दिली जात असत.
Mughal harem
हरममधील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी विशेष व्यवस्था केली जात असे.
Mughal harem
मुघलकालीन चित्रांमध्ये मोठे डोळे, लांब केस आणि नाजूक व्यक्तिमत्त्व हे सौंदर्याचे आदर्श गुण दाखवले गेले आहेत.
Mughal music
विविध प्रांतांतील आणि संस्कृतींतील महिलांना दरबारात स्थान मिळत असे, त्यांचं वेगळेपण बघितलं जात असे.
Mughal music
मुघल सम्राट आपल्या आवडत्या राण्यांसाठी सुंदर बागा, इमारती आणि स्मारके उभारत असत.
What Kind of Women Did Mughal Emperors Like?
आवडत्या महिलांना राजदरबारात अधिक प्रतिष्ठा आणि प्रभाव मिळण्याची शक्यता असे.
How They Treated Their Favorite Queens and Royal Women
राजकीय विवाहांमध्ये सौंदर्याबरोबरच राजकीय संबंधांनाही महत्त्व दिले जात असे.
Explore what qualities Mughal emperors
अनेक मुघल सम्राटांना कलाप्रेमी आणि बुद्धिमान महिलांचा सहवास आवडत असे, ते त्यांचं मान राखत.
Explore what qualities Mughal emperors
Explore what qualities Mughal emperors