IPL टॉसचा सिक्का कोणत्या धातूपासून बनतो? तो खास का आहे? रहस्य आणि किंमत जाणून व्हाल थक्क...

Vrushal Karmarkar

इंडियन प्रीमियर लीग

कोणत्याही क्रिकेट सामन्यात नाणेफेकीला प्रचंड महत्त्व असते. त्याचप्रमाणे, इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांपूर्वीही नाणेफेक होते.

Indian Premier League toss

|

ESakal

नाणेफेकीचे नाणे

भूतकाळात आयपीएलच्या नाणेफेकीच्या नाण्यावरून अनेक वाद निर्माण झालेत. पण तुम्हाला माहित आहे का की हे नाणे कोणत्या धातूचे बनलेले आहे.

Indian Premier League toss

|

ESakal

मध्यभागी

आयपीएल सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नाण्याच्या मध्यभागी छापासाठी मोठे 'H' आणि काट्यासाठी 'T' कोरलेले असते.

Indian Premier League toss

|

ESakal

तपकिरी वर्तुळ

ते चकचकीत असून त्यावर एका गडद तपकिरी वर्तुळाच्या मध्ये 'H' आणि 'T' ही अक्षरे लिहिलेली असतात.

Indian Premier League toss

|

ESakal

मुख्य प्रायोजकाचे नाव

नाण्याची रचना सहसा आयपीएलच्या मुख्य प्रायोजकाचे किंवा प्रसारण भागीदारीचे प्रतिबिंब दर्शवण्यासाठी केली जाते. कधीकधी, स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकाचे नाव नाण्यावर छापलेले असते.

Indian Premier League toss

|

ESakal

सोन्याचा मुलामा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये नाणेफेकीसाठी वापरले जाणारे नाणे तांबे, निकेल आणि कधीकधी सोन्याचा मुलामा देऊन बनवले जाते.

Indian Premier League toss

|

ESakal

नाण्याचे वजन

अहवालानुसार, आयपीएलच्या नाणेफेकीच्या नाण्याचे वजन अंदाजे १०-१२ ग्रॅम असते. बीसीसीआय एका खास डिझाइनच्या नाण्याची निर्मिती करते.

Indian Premier League toss

|

ESakal

नाणी

प्रत्येक हंगामात अंदाजे २०-२५ नाणी तयार केली जातात. ज्यापैकी प्रत्येक ठिकाणाला दोन नाणी मिळतात.

Indian Premier League toss

|

ESakal

नाण्याची किंमत

असे म्हटले जाते की प्रत्येक नाण्याची किंमत २,००० ते ३,००० रुपयांपर्यंत असू शकते.

Indian Premier League toss

|

ESakal