भारतात पाकिस्तानचा ध्वज फडकवला तर काय शिक्षा होईल?

Monika Shinde

ध्वज फडकवणे

देशप्रेम प्रत्येक देशाचा महत्वाचा भाग असतो. पण कधी कधी दुसऱ्या देशाचा ध्वज फडकवणे योग्य आहे का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे

भारतातील नियम?

भारतामध्ये भारतीय ध्वज संहिता, 2002 नुसार भारतीय ध्वजाचा अपमान करणं गुन्हा ठरवला जातो.

विदेशी ध्वज

परंतु, विदेशी ध्वज फडकवण्यास थोडे वेगळे नियम आहेत.

पाकिस्तानचा ध्वज फडकवणं:

भारतात पाकिस्तानचा ध्वज फडकवणे कायद्याच्या दृष्टीने वादग्रस्त ठरू शकते.

अशा परिस्थितीत काय होते?

जेव्हा पाकिस्तानचा ध्वज भारतीय ध्वजाच्या अपमानाचा कारण ठरतो.

शिक्षा काय होईल?

पाकिस्तानचा ध्वज भारतात फडकवल्यास भारतीय कायद्यानुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.

देशद्रोह किंवा राष्ट्रीय सुरक्षा

हे देशद्रोह किंवा राष्ट्रीय सुरक्षा धोक्याचे कारण ठरू शकते, ज्यावर कठोर शिक्षा होऊ शकते.

शंकर महादेवाचे प्रसिद्ध नावे किती आहेत?

येथे क्लिक करा