छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना दिलेली पहिली जबाबदारी कोणती?

Sandip Kapde

विश्वास

शिवाजी महाराजांनी आपल्या गैरहजेरीत राज्य नीट चालावे म्हणून संभाजीराजांवर विश्वास दाखवला.

chhaava movie history | esakal

जबाबदाऱ्या

युवराज संभाजीराजांनी स्वराज्याच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या.

chhaava movie history | esakal

राजमाता

राजमाता जिजाबाईंच्या वृद्धापकाळामुळे प्रशासनात बदल करणे आवश्यक होते.chhaava movie history

chhaava movie history | esakal

शिवराय

शिवरायांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांनी योग्य निर्णय घेण्यास सुरुवात केली.

chhaava movie history | esakal

संभाजीराजे

राज्यकारभार शिकण्यासाठी संभाजीराजे आधीपासूनच दरबारात सहभागी होत होते.

chhaava movie history | esakal

रायगड

संभाजीराजे रायगडवर राहून स्वराज्याच्या कारभारावर लक्ष ठेवू लागले.

chhaava movie history | esakal

प्रशिक्षण

शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना योग्य प्रशिक्षण आणि जबाबदारी देऊन सक्षम बनवले.

chhaava movie history | esakal

राज्यकारभार

शिवाजी महाराजांनी १६७० पासून संभाजीराजांना राज्यकारभारात सहभागी करून घेतले.

chhaava movie history | esakal

शिवराय

२६ जानेवारी १६७१ रोजी शिवरायांनी संभाजीराजांना राज्यकारभाराची जबाबदारी दिली.

chhaava movie history | esakal

शिष्टाचार

त्यापूर्वी संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या दरबारात शिष्टाचार शिकत होते.

chhaava movie history | esakal

जिजाबाई

जिजाबाई वृद्ध झाल्याने रायगडच्या प्रशासनाची जबाबदारी संभाजीराजांना देण्यात आली.

chhaava movie history | esakal

संभाजीराजे

शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी संभाजीराजांवर सोपवण्यात आली.

chhaava movie history | esakal

महादजी यमाजी

संभाजीराजांच्या मदतीसाठी महादजी यमाजी नावाच्या कारकुनाची नेमणूक करण्यात आली.

chhaava movie history | esakal

पगार

महादजी यमाजी यांना सालींना १०० होन पगारावर ठेवण्यात आले.

chhaava movie history | esakal

रायगड

संभाजीराजांनी रायगडावर बसून राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. (संदर्भ - शिवकाल)

chhaava movie history | esakal

सैनिकांचा जीव असायाचा शिवरायांचा 'छावा'... शंभूराजांचे इंग्रजांनी केलेलं वर्णन वाचा...

chhatrapati sambhaji maharaj | esakal
येथे क्लिक करा