शिवाजी महाराजांचा आहार कसा होता? जाणून घ्या त्यांच्या खाण्याच्या सवयी!

Sandip Kapde

प्रेरणा

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांसाठी अटळ प्रेरणास्त्रोत आहेत.

Shivaji Maharaj food habits | esakal

पराक्रम

त्यांनी अनेक थोर पराक्रम गाजवले आणि त्यांचे आरोग्यही उत्तम होते.

Shivaji Maharaj food habits | esakal

मतमतांतरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार कसा होता? या प्रश्नावर अनेक तर्क-वितर्क मांडले गेले आहेत आणि वेगवेगळी मते व्यक्त झाली आहेत.

Shivaji Maharaj food habits | esakal

नेमकं चित्र

या संदर्भात नेमकं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अनेक लेखकांनी यावर लेखन केले आहे.

Shivaji Maharaj food habits | esakal

आहार आणि युद्ध

छत्रपती शिवाजी महाराजांनी आहार आणि युद्ध यांच्यातील निकटचा संबंध स्पष्टपणे ओळखला होता.

Shivaji Maharaj food habits | esakal

लढाई

लढाई करायची असेल, तर योग्य आहार घेणे तितकेच आवश्यक आहे.

Shivaji Maharaj food habits | esakal

शिस्तप्रिय

सैन्याच्या आहाराबरोबरच ते स्वतःच्या आहाराबाबतही अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर होते.

Shivaji Maharaj food habits | esakal

आहार

महाराजांच्या आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या भाकरीसोबतच दूध, लोणी, दही आणि तुपाचा समावेश होता.

Shivaji Maharaj food habits | esakal

केळी

मोहिमेवर असताना केळीही मोठ्या प्रमाणात बरोबर नेली जात असत.

Shivaji Maharaj food habits | esakal

मावळे

त्या काळात सैन्याच्या उपयोगासाठीही या गोष्टी वापरल्या जात असतील.

Shivaji Maharaj food habits | esakal

आहार

इतिहासकार इंग्रजीत सावंत यांनीही महाराजांच्या आहाराविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या

Shivaji Maharaj food habits | esakal

आग्रा

शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत सापडले तेव्हा ते तिथं सुकामेवा खात होते आणि एक वेळ जेवत होते

Shivaji Maharaj food habits | esakal

इतिहासकार

इतिहासकार म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा मासांहाराला विरोध नव्हता, याचे अनेक उदाहरण देखील आहेत. 

What was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांचा मांसाहाराला विरोध नव्हता याचं उत्तम उदाहरण सावंत यांनी दिलं आहे.

What was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

लेखी नोंद

मात्र शिवाजी महाराजांच्या आहारात मांसाहार होते की नाही याची लेखी नोंद कुठेही आढळत नाही

What was the diet of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आजही अभेद्य

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal
येथे क्लिक करा