शिवरायांचा झालेला समंत्रक विवाह काय होता?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

६ जून १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात झाला, त्यापूर्वी अनेक विधी करण्यात आले

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

समंत्रक विवाह

३० मे शनिवार रोजी शिवाजी महाराजांचे समंत्रक विवाह पार पडले.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

मुंज विधी

त्याच्या आधी, २९ मे रोजी त्यांची मुंज विधी झाली होती.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

धर्मशास्त्रीय

या कारणामुळे पूर्वीचे विवाह धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून अमान्य ठरले.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

विवाह

म्हणूनच शिवाजी महाराजांना ३० तारखेला पत्नीसोबत पुन्हा विवाह करावा लागला.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

रायगड

रायगडावर हा विधी पार पडताना इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झिंडेन उपस्थित होता.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

पारंपरिक अर्थ

ऑक्झिंडेनला या विधीचा धार्मिक आणि पारंपरिक अर्थ समजला नाही.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

चुकीची नोंद

त्यामुळे त्याने आपल्या रोजनिशीत चुकीची नोंद केली.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

राज्याभिषेक

त्याच्या लेखनात राज्याभिषेकाआधीच शिवाजी महाराजांनी विवाह केला असल्याचे म्हटले आहे.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

भ्रमित

हेन्रीच्या या नोंदीमुळे अनेक इतिहासकार भ्रमित झाले.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

सोयराबाई

समंत्रक विवाहावेळी सोयराबाई यांना पट्टराणीचा मान देण्यात आला.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

अधिकार

या विधीमुळे धर्मशास्त्रात सांगितलेले सर्व अधिकार मिळाले.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

शिवाजी महाराज

त्यामुळे शिवाजी महाराज व सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेले सर्व धार्मिक हक्क प्राप्त झाले.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

विवाह

समंत्रक विवाह हा केवळ वैयक्तिक नव्हे, तर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा विधी होता.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

राज्याभिषेक

या विवाहामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अधिक विधिवत आणि शुद्ध पद्धतीने पार पडू शकल्याचे 'छत्रपती शिवाजी महाराज' पुस्तकात म्हटले आहे.

Shivaji Maharaj Samantar Marriage | esakal

कसे दिसायचे शिवरायांचे आजोबा?

येथे क्लिक करा