जेव्हा सोनाक्षी सिन्हाच्या लूकची तुलना रीना रॉयशी होऊ लागली तेव्हा...

Anuradha Vipat

सोनाक्षी सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा

Sonakshi Sinha's look

लूकची तुलना

जेव्हा सोनाक्षीचा ‘दबंग’ चित्रपट आला, तेव्हा तिच्या लूकची तुलना रीना रॉयशी होऊ लागली होती. 

Sonakshi Sinha's look

चेहरे

दोघींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले होते, ज्यात त्यांचे चेहरे अगदी सारखे दिसत होते.

Sonakshi Sinha's look

अफेअरबद्दल

२०१३मध्ये एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाला तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले होते

Sonakshi Sinha's look

लोकप्रिय अभिनेत्री

रीना रॉय ही ७० आणि ८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. 

Sonakshi Sinha's look

चर्चेत

आता ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चर्चेत आहे

कॉस्च्युम डिझायनर

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी कॉस्च्युम डिझायनर होती. 

कसा आहे तेजश्री प्रधानचा अभिनय प्रवास?