'तारक मेहता का उलटा चश्मा' सोडून कुठ गायब झाले हे स्टार्स

सकाळ वृत्तसेवा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ,परंतु यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे

९ वर्ष टप्पूचा रोल निभावणारा राज अनादकत आज गुजराती फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे

नेहा मेहता १२ वर्ष या मालिकेत टिकून राहिली ती आज गुजराती फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे

गुरूचरण सिंह उर्फ मिस्टर सोढी सध्या आपल्या वडिलांची काळजी घेत आहेत

निधी भानूशाली उर्फ सोनू भिडे सध्या आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यात वेळ घालवत आहे

झील मेहता उर्फ सोनू भिडे ९ वर्ष या मालिकेत टिकून राहिली ,सध्या ती शिक्षण घेत आहे

भव्या गांधी उर्फ टप्पू ८ वर्ष या मालिकेत टिकून राहिला सध्या भव्या इवेंट्स आणि फोटोशूट करताना दिसत असतो

दिलखुश रिपोर्टर उर्फ रोशन सोढी आजकाल सोशल मिडीयावर खुपच कमी सक्रिय असते