Ghibli अ‍ॅनिमेशनची सुरुवात कुणी केली?

Shubham Banubakode

घिबली अॅनिमेशनचा ट्रेंड

सोशल मीडियावर सध्या घिबली आर्ट अॅनिमेशनचा ट्रेंड सुरू आहे.

ghibli animation | esakal

घिबली स्टाईल फोटो

अनेक जण चॅटजीपीटीचा वापर करत घिबली स्टाईल फोटो तयार करत आहेत.

ghibli animation | esakal

घिबली आर्ट नेमकं काय आहे?

पण हे घिबली आर्ट नेमकं काय आहे? ते कुणी सुरू केलं? तुम्हाला माहिती का?

ghibli animation | esakal

घिबली स्टुडिओचे संस्थापक कोण?

घिबली हा जपानमधील प्रसिद्ध अनिमेशन प्रकार आहे. घिबलीची सुरुवात हयाओ मियाझाकी यांनी केली. ते घिबली स्टुडिओचे संस्थापक आहेत.

ghibli animation | esakal

अॅनिमेशन विश्वाचा बादशहा

मियाझाकी यांना जपानी अॅनिमेशन विश्वाचा बादशहा म्हणून ओळखले जाते.

ghibli animation | esakal

चित्रपट आणि टीव्ही मालिका

मियाझाकी यांनी २५ हून अधिक अॅनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका बनवल्या आहेत.

ghibli animation | esakal

ghibli animationजगातील सर्वात मोठा स्टुडिओ

घिबली स्टुडिओ हा जगातील सर्वात मोठ्या अॅनिमेशन स्टुडिओपैकी एक आहेत.

ghibli animation | esakal

सोशल मीडियावर व्हायरल

सध्या चॅटजीपीटी युजर्ससाठी घिबली अॅनिमेशन तयार करत आहे. हे घिबली स्टाईल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ghibli animation | esakal

हयाओ मियाझाकी नाराज

दरम्यान, हयाओ मियाझाकी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपल्या कलेवर होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

ghibli animation | esakal

IPL मध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा चेन्नईचा पराभव केला?

teams to beat csk most times in ipl | esakal
हेही वाचा -