Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.
सध्या दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे
दीपिका पादुकोणचा हा लंडनमधील व्हिडीओ पाहून अनेकांनी म्हटले आहे की, अनुष्का शर्मा हिच्याप्रमाणेच दीपिका पादुकोण ही देखील आपल्या बाळाला लंडनमध्येच जन्म देणार आहे का?
डिलीवरीला अवघे काही दिवसच शिल्लक असताना दीपिका पादुकोण ही लंडनला गेली आहे
त्यामुळे अनेकांना वाटत आहे की दीपिका पादुकोण ही बाळाला जन्म लंडनमध्येच देणार आहे