सर्वांत स्वस्त अन् चांगले फीचर्स असलेला टिकाऊ मोबाईल कोणता?

Saisimran Ghashi

टिकाऊ मोबाईल

आजच्या डिजिटल युगात स्वस्त, जास्त फीचर्स असलेला आणि टिकाऊ मोबाईल गरजेचा बनला आहे.

cheapest price durable mobile | esakal

स्वस्त स्मार्टफोन

शिक्षण, काम, मनोरंजन आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी हा अत्यावश्यक साधन आहे. त्यामुळे कमी किंमतीत टिकाऊ आणि फीचर-भरलेला मोबाईल निवडणे महत्त्वाचे आहे.

cheapest price smartphone | esakal

रेडमी 12C

रेडमी 12C उत्कृष्ट कॅमेरा, मोठी बॅटरी आणि स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे.

Redmi 12C smartphone | esakal

रिअलमी नार्झो 60x

स्वस्त दरात उत्कृष्ट प्रोसेसरसह गेमिंगसाठी उत्तम पर्याय आहे.

realme narzo 60X 5G mobile | esakal

पोको C55

पोको C55 दमदार बॅटरी आणि टिकाऊ डिझाइनसाठी ओळखला जातो.

POCO C55 mobile phone | esakal

सॅमसंग गॅलेक्सी M04

सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन टिकाऊ असून विश्वासार्ह आहे.

Samsung Galaxy M04 mobile | esakal

मायक्रोमॅक्स इन 2C

कमी बजेटमध्ये दीर्घकाळ टिकणारा मेड इन इंडिया मोबाईल आहे.

Micromax In 2c Android mobile | esakal

वीवो Y02T

वीवो Y02T स्वस्त असून उत्कृष्ट डिझाइन आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहे.

vivo Y02t smartphone | esakal

भारतातील सर्वात स्वस्त अन् मस्त परफ्यूम कोणते?

best perfumes in cheap price | esakal
येथे क्लिक करा