देवाचा फोटो कोणत्या दिशेला लावू नये? चुकीच्या दिशेमुळे होते आर्थिक नुकसान

Saisimran Ghashi

घरात सुख, समृद्धी

घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी देवघराची दिशा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

How Correct Devghar Direction Brings Peace and Prosperity

|

esakal

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात देवघर आणि देवाच्या मूर्ती किंवा फोटो संदर्भात काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत

Why Avoid South-West Corner for Puja Room

|

esakal

घरात नकारात्मकता

तज्ज्ञांच्या मते, एका विशिष्ट दिशेला देवाचा फोटो लावल्यास घरात नकारात्मकता वाढू शकते.

Rules for Deity Photo and Murti Placement in Home

|

esakal

ती दिशा कोणती

ती दिशा कोणती आणि त्यामागचे नियम काय आहेत आज जाणून घ्या

Ideal Facing Direction While Doing Puja

|

esakal

निषिद्ध दिशा

घरामध्ये दक्षिण दिशेला देवाचा फोटो कधीही लावू नये, कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा देवाच्या स्थानासाठी अशुभ मानली जाते.

Best Direction for Devghar and Home Temple as per Vastu

|

esakal

यमराज आणि पितरांचे स्थान

दक्षिण दिशा ही यमराज (मृत्यूची देवता) आणि पूर्वजांची (पितरांची) दिशा मानली जाते, त्यामुळे येथे देवाचे फोटो लावणे टाळावे.

Yamraj and Pitru Dosh Connection with South Direction

|

esakal

दक्षिण दिशेचा नकारात्मक प्रभाव

या दिशेला देवाचा फोटो लावल्यास घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

Negative Effects of Placing Deity Images Facing South

|

esakal

आर्थिक नुकसानीची शक्यता

दक्षिण दिशेला देवाचे तोंड किंवा फोटो असल्यास घरातील बरकत चालली जाते आणि आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

Why South Direction is Prohibited for God Photos in Vastu

|

esakal

देवघर आणि नैऋत्य कोपरा

दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असलेल्या नैऋत्य (South-West) कोपऱ्यातही देवाचा फोटो किंवा पूजाघर कधीही बनवू नये.

best side for pooja ghar

|

esakal

देव पूजेसाठी सर्वोत्तम दिशा

वास्तुशास्त्रानुसार देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) असावे, कारण या दिशेला 'देव दिशा' मानले जाते.

vastu shastra tips

|

esakal

दिवसाला कढीपत्त्याची दोन पाने खाल्ल्यास शरीरात होतात 'हे' 10 बदल, 99% लोकांना नाही माहिती

esakal

येथे क्लिक करा