Saisimran Ghashi
हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्व दिले जाते.
आज आपण जाणून घेऊया कोणत्या दिशेस बसून जेवणे फायद्याचे असते.
वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेला तोंड करून बसून जेवण करणे सर्वात फायदेशीर मानले जाते.
पूर्व दिशेने तोंड करून जेवल्यास अन्न सहज पचते आणि पचनसंस्था निरोगी राहते.
सूर्योदयाच्या दिशेने बसल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि आरोग्य सुधारते.
पूर्वेकडे बसून जेवल्यास शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित राहतात.
जर पूर्वेकडे बसणे शक्य नसेल, तर उत्तर दिशेस तोंड करूनही जेवू शकता. ही दिशा संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित मानली जाते.
दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे टाळावे, कारण यामुळे आळस, नकारात्मकता आणि पचनाच्या तक्रारी वाढू शकतात.