दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ खाणे टाळावे? ज्यामुळे पोटात होतो गॅस

Saisimran Ghashi

दुपारचे जेवण

दुपारचे जेवण हा दिवसभरातील आहाराचा महत्वाचा भाग असतो.

what is best food for lunch | esakal

गॅस आणि अपचन

अशात काही पदार्थ जे दुपारच्या जेवणात खाल्ल्याने पोटात गॅस होतो आणि अपचन होते.

indigestion and gas food meals | sakal

काय खाणे टाळावे

हे पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेणे आणि ते खाणे टाळणे महत्वाचे आहे.

food that causes to indigestion | sakal

मसालेदार अन्न

मसालेदार आणि तिखट पदार्थ पचन संस्थेवर ताण आणू शकतात आणि गॅस निर्माण होऊ शकतो.

side effects of fried food | sakal

फ्रायड फूड्स

तळलेले अन्न पचनास जड असतात आणि ते गॅस व पोट फुगणे अशा समस्यांना निमंत्रण देऊ शकतात.

spicy oily food side effects | sakal

दुधाचे पदार्थ

दुध आणि दुधाच्या उत्पादनांमध्ये लॅक्टोज असतो जो काही लोकांच्या पचन तंत्रावर ताण आणतो आणि गॅस निर्माण करतो.

avoid milk and dairy products in lunch | sakal

कच्च्या भाज्या

कच्च्या भाज्यांमध्ये फायबर्स जास्त असतात, पण काही लोकांना त्यांचे पचन होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि गॅस निर्माण होतो.

what should avoid in dinner | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

सतत अंग अन् पाय दुखतात? जेवणात खा ही भाजी, एका दिवसांत मिळेल आराम

vegetables to eat for strong bone health | esakal
येथे क्लिक करा