गोविंदा कोणत्या गटात करणार प्रवेश ?

Anuradha Vipat

लोकसभा निवडणूक

देशातील सर्वात मोठी 18वी लोकसभा निवडणूक यादी जाहीर झाली आहे.

Actor Govinda

पहिल्या टप्प्यातलं मतदान

येत्या 19 एप्रिलला या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. 

Actor Govinda

आघाडीचा प्रचार

लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदा आघाडीवर असणार असला तरी तो आघाडीचा उमेदवार किंवा आघाडीचा प्रचार करणार नाही.

Actor Govinda

शिवसेना पक्षात प्रवेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे.

Actor Govinda

निवडणूक लढवणार

तसेच गोविंदा फक्त प्रवेश करणार नाही तर निवडणूकही लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे

Actor Govinda

भेट घेतल्याची माहिती समोर

अभिनेता गोविंदाने 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Actor Govinda

अभिनेत्री राणी मुखर्जीने केलं लग्नाबद्दल मोठं वक्तव्य