AC, Geyser or Fridge: Which Uses the Most Electricity? घरात सर्वाधिक वीज कोणत्या उपकरणामुळे खर्च होते?

सकाळ डिजिटल टीम

इलेक्ट्रिक गॅझेट्स

घरात अनेक इलेक्ट्रिक गॅझेट्सचा वापर वेगवेगळ्या गरजेनुसार केला जातो.

Electricity

|

Esakal

पॉवर आणि वापर

वीज किती खर्च होते हे फक्त उपकरणावर नाही तर त्याची पॉवर आणि वापराचा वेळ यावरही अवलंबून असतो.

Electricity

|

Esakal

एसी

एअर कंडिशनरचा सर्वसामान्यपणे घरात जास्त वीज वापरणाऱ्या उपकरणांमध्ये समावेश होतो.

Electricity

|

Esakal

गिझर

गिझरचा वापर करत असाल तर त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होते. जास्त वेळ चालू ठेवला तर वीजेचा वापर जास्त होतो.

Electricity

|

Esakal

हीटर

इलेक्ट्रिक हिटर आणि रूम हिटरसुद्धा कमी वेळेत जास्त वीज वापरतात.

Electricity

|

Esakal

फ्रीज

रेफ्रिजरेटर कायम सुरू ठेवावा लागतो. त्यामुळे महिन्याच्या एकूण वीज खर्चात याचेही योगदान आहे.

Electricity

|

Esakal

वॉशिंग मशिन

वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्हसारखी उपकरणं कमी वेळेसाठी वापरली जातात. पण यासाठी जास्त वीज खर्च होते.

Electricity

|

Esakal

वॅट आणि वापर

कोणते उपकरण जास्त वीज वापरते हे जाणून घ्यायचं असेल तर त्याची वॅट क्षमता आणि दररोज वापर होणारा वेळ महत्त्वाचा ठरतो.

Electricity

|

Esakal

वीज बचत

वापर नसलेली उपकरणे बंद ठेवली पाहिजेत. यामुळे वीज बिल कमी करण्यास मदत होईल.

Electricity

|

Esakal