GBS virus लक्षणे कोणती जाणून घ्या

Monika Shinde

GBS (गुइलेन-बॅरे सिंड्रोम)

GBS (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) हा एक गंभीर आजार आहे. शरीराच्या प्रतिकारशक्तीचा ताण होतो आणि यामुळे नर्व्हस सिस्टीमला हानी पोहोचू शकते.

लक्षणे

गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे शरीरात कोणती लक्षणे आढळतात जाणून घ्या

कमजोरी

शरीराच्या विविध भागांमध्ये कमजोरी येणे. सामान्यतः पाय, हात, चेहरा किंवा बधीरपणा येणे, अर्धांगवायू होणे.

स्नायू दुखणे

शरीरात स्नायूंची हालचाल कमी होणे. स्नायूंमध्ये वेदना किंवा अस्वस्थता होऊ शकते.

संवेदनशीलतेतील बदल

त्वचेवर लाल चट्टे उठणे, जळजळ किंवा संज्ञाहरण (numbness) होऊ शकते.

श्वास

श्वास घेताना त्रास होणे. काही व्यक्तींना झोपताना श्वास घेण्यात अडचणी येऊ शकतात.

गुइलेन-बॅरे सिंड्रोममध्ये कोणते पदार्थ खायचे टाळावेत?

येथे क्लिक करा