Saisimran Ghashi
हल्ली थायरॉईडचे रुग्ण वाढत चालले आहेत.
गळ्याच्या भागात असलेली ग्रंथी जी शरीरातील चयापचय (metabolism) नियंत्रित करते आणि हॉर्मोन्स तयार करते. थायरॉईडच्या समस्यांमुळे अन्न गिळताना आणि श्वास घेण्यात समस्या उद्भवू शकतात.
तुम्हालाही थायरॉइडचा त्रास जाणवत असेल तर काही खास पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.
दररोज कमीत कमी पाच वेळा विविध प्रकारची फळे आणि भाज्या खा.
जेवणात जास्त फायबरवर असलेले पदार्थ बटाटे, भात खा.
आहारात बिन्स, डाळींचा समावेश करा.
आहारात अंडी,मांस प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
थायरॉईड पूर्णपणे बरा करेल असे कोणतेही विशिष्ट पदार्थ किंवा आहार नाही. पण तुम्ही योग्य आहार घेणे थायरॉइडसाठी फायदेशीर ठरू शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.