लठ्ठपणा कमी करायचाय? जेवणात वापरा 'हे' एक तेल, आठवड्यात जाणवेल फरक

Saisimran Ghashi

लठ्ठपणा

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात योग्य तेलाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.

weight gain causes | esakal

योग्य तेल

तुमच्या आहारातील तेलाचे प्रमाण आणि प्रकार दोन्ही नियंत्रित करणे गरजेचे आहे.

weight loss food | esakal

वजन आणि सुटलेले पोट

वजन आणि सुटलेले पोट कमी करण्यासाठी कोणते तेल फायदेशीर आहे हे समजून घ्या.

weight loss best oil | esakal

ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)

मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने भरलेले असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Olive Oil benefits | esakal

शेंगदाण्याचे तेल (Peanut Oil)

यामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स असतात, जे फॅट बर्निंगला मदत करतात.

Peanut Oil benefits | esakal

तिळाचे तेल (Sesame Oil)

अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्सचा उत्तम स्रोत, जो शरीराला योग्य पोषण देतो.

Sesame Oil benefits | esakal

कसे आणि किती तेल वापरावे?

जेवणात कमीत कमी तेल वापरा. तळलेले पदार्थ टाळा आणि भाजी, चपाती यामध्ये तेलाचे प्रमाण कमी ठेवा.

weight loss diet tips | esakal

योग्य आहार आणि व्यायाम

कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

weight loss exercise

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे शिवून अंतिमसंस्कार कुणी केले?

who performed last rites of sambhaji maharaj | esakal
येथे क्लिक करा