Monika Shinde
मखाना म्हणजेच कमळाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
जर तुम्ही डाएट करत असला तर तुमच्या आहारा मखाना समाविस्ट केल्यास उत्तम फायदा होतो.
पण अनेकांना माहिती नाही की मखान्यामध्ये कोणतं सर्वोत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊया.
काजू मखाना सर्वोत्तम आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उत्तम आहे.
जर तुम्ही रोज एक वाटी मखाना दुधात भिजवून खाल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.
काजू मखानामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.
मखानामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. जे त्वचेला चमक आणि सौंदर्य प्रदान करतात.
मखाना मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदेशीर असतो, कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो.