Saisimran Ghashi
हल्ली लहान मुळांपासून मोठ्यापर्यंत, वयोवृद्ध यांना चष्मा लागण्याची समस्या वाढली आहे.
डोळे कमजोर होणे, अंधुक दिसणे अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत.
अशात डोळे कमजोर होऊन चष्मा लागण्याचे मुख्य कारण आहे व्हिटॅमिनची कमतरता.
व्हिटॅमिन A कमतरतेमुळे "रात्री अंधत्व" (Night blindness) होऊ शकते, नजर कमजोर होऊ शकते. डोळ्यांचे शुष्कपण, रेटिना इत्यादी समस्याही होऊ शकतात.
व्हिटॅमिन E देखील एक अँटीऑक्सिडंट आहे, ज्यामुळे डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण होते. याची कमी होणे डोळ्यांवरील ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवू शकते आणि डोळ्याच्या विकार निर्माण करू शकते.
व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे नजर कमजोर होऊन चष्मा लाऊ शकतो.
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर आणि डोळ्यांमधील पेशीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.