कोणत्या व्हिटॅमिन्समुळे चेहरा अन् त्वचा उजळते?

Saisimran Ghashi

चमकदार त्वचेचे स्वप्न

कोणाला नाही आवडत चमकदार आणि निखारलेली त्वचा? आजच्या काळात त्वचेची काळजी घेणे हे फॅशनपेक्षा जास्त गरजेचे बनले आहे.

Glowing and healthy Skin | esakal

व्हिटॅमिन्सचे महत्व

त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन्सची महत्त्वाची भूमिका असते. काही विशिष्ट व्हिटॅमिन्स त्वचेला आतून उजळवण्याचे काम करतात.

Vitamins Essential for Radiant Skin | esakal

नैसर्गिक त्वचा

केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी, नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्याकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे. व्हिटॅमिन्स हीच एक उत्तम नैसर्गिक पद्धत आहे.

Vitamins for Natural Glow | esakal

कोणते व्हिटॅमिन?

व्हिटॅमिन सी, ई, आणि ए हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. ते त्वचेला आतून पोषण देतात आणि चमकदार बनवतात.

Top Vitamins for Glowing Skin | esakal

व्हिटॅमिन C

व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादन वाढवून त्वचेला मजबूत बनवते. ते त्वचेतील डाग-धब्बेही कमी करते.

Vitamin C Benefits | esakal

व्हिटॅमिन E

व्हिटॅमिन ई त्वचेला ओलावा देऊन ती कोरडी पडू देत नाही. ते त्वचेचे ऑक्सिडेशन रोखून ती तरुण ठेवते.

Vitamnin E benefits | esakal

व्हिटॅमिन A

व्हिटॅमिन ए त्वचेच्या पेशींचे नूतनीकरण करून त्वचेला निखारलेले स्वरूप देते.

Vitamin A benefits | esakal

आहार

व्हिटॅमिन्स आपल्या आहारातून मिळवणे सर्वात उत्तम मार्ग आहे. संत्री, लिंबू, पालक, गाजर यांसारखी फळे आणि भाज्या व्हिटॅमिन्सचा चांगला स्रोत आहेत.

Best Vitamin-Rich Foods | esakal

ही केवळ सामान्य माहिती आहे.आम्ही याची पुष्टी करत नाही.

Disclaimer | esakal

केळी खाल्ल्याने खरचं वजन वाढतं काय?

does banana eating leads to weight gain | esakal
येथे क्लिक करा