Saisimran Ghashi
काही सोपी योगासने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत, परंतु काही योगासने विशेषतः शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानली जातात.
पाठ आणि पोटाच्या स्नायूंसाठी उत्तम, पाचन आणि मणक्याची लवचिकता सुधारते.
शरीराची लवचिकता वाढवते, संतुलन आणि रक्तप्रवाह सुधारते.
शरीराला पूर्ण विश्रांती देते, ताण आणि अनिद्रा कमी करते.
पचनशक्ती सुधारते, गुडघे आणि पायाच्या स्नायूंसाठी फायदेशीर.
पाठीच्या स्नायूंसाठी चांगले, पाठदुखी आणि मणक्याच्या समस्यांवर उपचार.
ध्यानासाठी उत्तम, मानसिक शांती आणि पाचनशक्ती सुधारते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.