सकाल वृत्तसेवा
महिलांच्या प्रायव्हेट पार्टमधून सतत व्हाईट डिस्चार्ज होतो. त्याला इंग्रजीमध्ये ल्यूकोरिया सुद्धा म्हटलं जातं.
White Discharge in Women Explained
esakal
साधारण: व्हाईट डिस्चार्ज हा पाळीच्या आधी काही दिवस होत असतो. कधी कधी तो जास्त प्रमाणात होतो.
White Discharge in Women Explained
esakal
व्हाईट डिस्चार्ज पांढऱ्या, पिवळ्या, भुरकट रंगात होत असतो. कधी कधी इन्फेक्शनचं सुद्धा कारण असू शकतं.
White Discharge in Women Explained
esakal
व्हाईट डिस्चार्ज जास्त झाल्यास, जळजळ, खाज, कंबर, हात, पाय दुखण्याच्या समस्या जाणवू शकतात.
White Discharge in Women Explained
esakal
जास्त प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज झाल्यास सर्वाइकल कॅन्सर होण्याचा धोका असतो. हा कॅसर गर्भाशयाच्या बाहेरील बाजूमध्ये होतो.
White Discharge in Women Explained
esakal
शरिरात कॅल्शियमची कमतरता तसंच हाडे कमजोर असल्याचं व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो.
White Discharge in Women Explained
esakal
व्हाइट डिस्चार्ज सारखा होत असेल, आणि त्याचा वास येत असेल तसंच ते पिवळ्या आणि भुरकट रंगाचा असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.
White Discharge in Women Explained
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
White Discharge in Women Explained
Surprising Health Benefits of Shilajit
Sakal