जगातील 85 देशांना मद्य पुरवणारे भारतीय अब्जाधीश कोण आहेत?

कार्तिक पुजारी

मद्य

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मद्य विक्रीतून मोठा पैसा जमा होत असतो

radico khaitan

उद्योगपती

भारतासह ८५ देशात मद्य पुरवणाऱ्या एका भारतीय उद्योगपतीबाबत तुम्हाला माहिती आहे का?

radico khaitan

रेडिको खेतान

रेडिको खेतानचे (रामपूर डिस्टिलरी) चेअरमन ललित खेतान मद्य विकून अब्जावधी रुपये कमावत आहेत

radico khaitan

फॉर्ब्स

८० वर्षीय खेतान यांनी फॉर्ब्सच्या यादीत आपली जागा बनवली आहे

radico khaitan

संपत्ती

रिपोर्टनुसार, ललित खेतान यांच एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर आहे.

radico khaitan

शेअर्स

खेतान यंच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एक वर्षात ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे

radico khaitan

विदेश

कंपनीने गेल्या १५ वर्षात सिगारेट उत्पादनावरही भर दिला आहे. रेडिको खेतान विदेशी मद्य बनवणारी कंपनी असून ८५ देशात याची विक्री करते

radico khaitan

सुंदर पिचाई सकाळी उठल्यावर काय करतात?