मोदींनी कौतुक केलेले अन्नामलाई कुप्पुस्वामी कोण आहेत?

कार्तिक पुजारी

अध्यक्ष

अन्नामलाई कुप्पुस्वामी हे ३९ वर्षांचे असून ते तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष आहेत.

Annamalai

अन्नामलाई

अन्नामलाई यांचा जन्म ४ जून १९८४ मध्ये एका शेतकरी कुटुंबात झालाय. त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केली आहे.

Annamalai

आयपीएस

त्यानंतर आयआयएममधून एमबीए केलं आहे. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेचा अभ्यास केला आणि आयपीएस झाले.

Annamalai

तडफदार

ते एक तडफदार पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

Annamalai

राजीनामा

२०१९ मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेतून राजीनामा दिला आणि २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Annamalai

प्रदेशाध्यक्ष

९ जुलै २०२१ मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष देऊन भाजपने मोठी जबाबदारी दिली. त्यांची लोकप्रियता देखील वाढली आहे.

Annamalai

फायदा

भाजपला घरोघरी पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

modi