लेकीसाठी दादांचा दौरा टाळला; धनंजय मुंडेंची मुलगी वैष्णवी मुंडे नेमकी आहे तरी कोण?

Vrushal Karmarkar

धनंजय मुंडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्याला प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत धनंजय मुंडे उपस्थित राहिले नव्हते.

Vaishnavi Munde | ESakal

फॅशन शोला हजेरी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी एक दिवस आधी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित फॅशन शोला हजेरी लावली होती.

Vaishnavi Munde | ESakal

वैष्णवी मुंडेचा सहभाग

धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांनी या फॅशन शो कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात त्यांची मुलगी वैष्णवी देखील सहभागी झाली होती.

Vaishnavi Munde | ESakal

वैष्णवी मुंडे कोण?

मात्र धनंजय मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे नेमकी कोण आहे? असा सवाल विचारला जात आहे.

Vaishnavi Munde | ESakal

ब्रँडिंग डायरेक्टर म्हणून काम

वैष्णवी मुंडे ही विव्झ फॅशन स्कूलमध्ये मार्केटिंग आणि ब्रँडिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहे.

Vaishnavi Munde | ESakal

फॅशन डिझाईनमध्ये शिक्षण

वैष्णवी मुंडेने 2024 मध्ये सवाना कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन येथून फॅशन डिझाईनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे.

Vaishnavi Munde | ESakal

फॅशन शोचे आयोजन

वैष्णवी मुंडेने विव्हिएन वेस्टवुडच्या पहिल्या भारतीय फॅशन शोचे आयोजन केले होते.

Vaishnavi Munde | ESakal

हजेरी

या शोसाठी धनंजय मुंडे यांनी पत्नीसह हजेरी लावली होती.

Vaishnavi Munde | ESakal