कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेणारा गोलंदाज कोण?

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबेळने कसोटी क्रिकेटमध्ये 35 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

तिसऱ्या स्थानावर रविचंद्रन अश्विन आणि रिचर्ड हॅडली आहेत.

अश्विन आणि रिचर्ड यांनी दोघांनीही प्रत्येकी 36 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

कसोटीत सर्वाधिकवेळा पाच विकेट्स घेणाऱ्यांमध्ये शेन वॉर्नचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने 37 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.

श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने कसोटी सर्वाधिक 67 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

आकडेवारीच सांगते; तिशीनंतरच रोहितचा खेळ बहरला!