हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी यांनाच भाजपकडून का संधी देण्यात आली?

कार्तिक पुजारी

शपथ

हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून नायब सिंह सैनी यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्याबाबत काही गोष्टी माहिती करुन घेऊया

Nayab Singh Saini

खासदार

कुरक्षेत्र मतदारसंघातून खासदार असलेले सैनी हे ओबीसी समाजातून येतात.

Nayab Singh Saini

प्रदेशाध्यक्ष

मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात त्यांनी हरियाणा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाली होती. त्यांनी भाजपसोबतची राजकीय कारकीर्द १९९६ मध्ये सुरु झाली होती.

Nayab Singh Saini

निष्ठा

छोट्या पदापासून सुरु करुन ते २००५ मध्ये अंबाला जिल्हा अध्यक्ष झाले होते.पक्षाबाबत असलेल्या त्यांची निष्ठा यामुळे त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या.

Nayab Singh Saini

विधानसभा

२०१४ मध्ये त्यांनी नारायणगढ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. २०१६ मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये मंत्री करण्यात आले होते.

Nayab Singh Saini

लोकसभा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नेते निर्मल सिंह यांचा पराभव केला.त्यांनी तब्बल ३.८३ लाख मतांच्या फरकानी विजय मिळवला होता.

Nayab Singh Saini

जात

हरियाणामध्ये सैनी यांच्या जातीच्या समूदायाची संख्या ८ टक्के आहे.

Nayab Singh Saini

दुष्यंत चौटाला कोण आहेत?