Anuradha Vipat
निखिल नंदा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.
निखिल नंदा हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत.
निखिल नंदा हे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जावई आहेत
रिपोर्टनुसार निखिल नंदा याच्याकडे 60 कोटींची संपत्ती आहे.
निखिल नंदा ‘एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
निखिल नंदा हा करिश्मा कपूरची आत्या रितू नंदा यांचा मुलगा आहे
निखिल नंदा हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे.