Mayur Ratnaparkhe
अभिनेत्री सेलिना जेटलीने पती पीटर हाग विरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे
मुंबईतील एका न्यायालयाने या प्रकरणात पीटर हाग यास नोटीस बजावली आहे.
२०११ मध्ये, पीटर आणि सेलिना जेटली यांनी ऑस्ट्रियात लग्न केले होते.
सेलिना जेटली आणि पीटर हाग यांना तीन मुले आहेत.
पीटर हाग हा ऑस्ट्रियाचा रहिवासी असून हॉटेल व्यावसायिक, मार्केटर आणि ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट आहे.
पाटीर हाग याने दुबई आणि सिंगापूरमधील अनेक हॉटेल चेनसाठी काम केले आहे.
पीटर हागची एकूण संपत्ती १४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
पीटर हाग याचे इंस्टाग्राम अकाउंट @PeterHaag या नावाने आहे, परंतु त्याचे कोणतेही फॉलोअर्स नाहीत.
सेलिना जेटली आणि पीटर हाग यांची पहिली भेट दुबईतील एका कार्यक्रमात एका कौटुंबिक मित्रामार्फत झाली होती.
Ayodhya Dharmadhwajarohan
sakal