Saisimran Ghashi
साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील २८ वर्षीय महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली, ज्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.
doctor sampada munde satara case
esakal
मयत डॉक्टरने हातावर लिहिले की, "PSI गोपाळ बदनेने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक त्रास दिला, त्यामुळे मी जीव देत आहे"
satara doctor death case
esakal
बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही डॉक्टर विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होती आणि रुग्णालयात कार्यरत होती.
PSI Gopal Badane Satara Doctor murder case
esakal
मयत डॉक्टरच्या नातेवाईकांनी पोस्टमार्टम अहवाल बदलण्यासाठी राजकीय आणि पोलिस दबाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
satara doctor sampada munde case
esakal
याप्रकरात PSI गोपाळ बदणे आणि प्रशात बनकर या दोन व्यक्तींवर आरोप आहेत. पण हे नेमके कोण आहेत, त्यांचा मृत डॉक्टरसोबत काय संबंध..जाणून घ्या सविस्तर
who is PSI Gopal Badane
esakal
PSI हा गोपाळ बदणे फलटण पोलिस स्टेशनला कार्यरत आहे.
what is PSI Gopal Badane Satara case
esakal
२ वर्षआधी बरड येथे होते तर आत्ता पोलिस निरीक्षक म्हणून काम आहे, त्यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल नाहीये
PSI Gopal Badane Satara Doctor case faltan
esakal
काही महिन्यांपूर्वी PSI गोपाल बदने यांनी गांजा तस्करांना पकडत धाडसी कारवाई करून मोठी कामगिरी बजावली होती, जी आता या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
PSI Gopal Badane ganja taskari case
esakal
प्रशांत हा पोलिस नसून डॉक्टर जिथे पेइंग गेस्ट म्हणून राहायची त्या घरमालकांचा मुलगा होता
prashant bankar Satara Doctor case
esakal
बलात्कार, छळ आणि आत्महत्येला कारणीभूत ठरण्याच्या आरोपांवर बदने आणि बनकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करत आहेत.
who is prashant doctor Satara Doctor death case
esakal
सातारा एसपी तुषार दोशी यांनी बदने यांना तात्काळ निलंबित केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अटकासाठी पथके रवाना झाली आहेत.
cm fadnavis PSI Gopal Badane Satara Doctor case
esakal
गोपाल बदने सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत, तर संपूर्ण पोलीस दल आणि वैद्यकीय क्षेत्रात हा प्रकार चक्रावून टाकणारा ठरला आहे.
why satara doctor sampada munde commited suicide
esakal
bhaubij 2025 trouble zodiac signs
esakal