पुजा तोमरची UFC मध्ये ऐतिहासीक कामगिरी

रोहित कणसे

जगभातील वेगगळ्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकत आहेत, यादरम्यान नुकतेच भारताच्या पुजा तोमर हिने इतिहास रचला आहे.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

पुजा तोमर अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशीपमध्ये (UFC) विजय मिळवला असून हा पराक्रम करणारी ती भारताची पहिली मिश्र मार्शल आर्ट फायटर बनली आहे.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

पुजाने शनिवारी युएफसी लुईसविलेमध्ये ब्राझीलच्या रेयान डॉस सेंटोसला स्ट्रॉवेट (५२ किलोग्रॅम) पदार्पणाच्या सामन्यात 30-27, 27-30, 29-28 अशा फरकाच्या स्प्लिट डिसिजननंतर विजय मिळवला.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

पुजाने या विजयानंतर आनंद व्यक्त केला असून , 'हा फक्त माझा विजय नाही, तर हा विजय सर्व भारतीय चाहत्यांचा आणि सर्व भारतीय फायटर्सचा असल्याचे म्हटले आहे.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

पुढे ती म्हणाली खी आधी सर्वजण विचार करायचे की भारतीय फायटर येथे (UFC) उभे राहू शकत नाहीत. माझा फक्त हाच विचार होता की मला इथे जिंकायचे आहे.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

उत्तर प्रदेशमधील बुधाना गावात जन्मलेल्या पूजाने पाच वेळा नॅशनल वुशू चॅम्पियनशीप जिंकली आहे. तसेच तिने कराटे आणि तायकांदोही खेळले आहे.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

पुजाने या विजयाचे श्रेय तिच्या आईला देखील दिले असून ती म्हणाली की प्रवास सोपा नव्हता, हा विजय आईसाठी आहे कारण ती माझ्यासाठी जगाशी लढली.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

30 वर्षीय पुजाने गेल्यावर्षी युएफसीबरोबर करार केला होता आणि ती एमएमए मधील सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होणारी पहिली महिला खेळाडू बनली.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

पुजाच्या या ऐतिहासीक कामगिरीपूर्वी अंशुल जुबली आणि भरत कंडोर यांनी युएफसीच्या स्पर्धा खेळल्या आहेत, पण त्यांना पहिला सामना जिंकता आलेला नाही.

who is puja tomar becomes first Indian to win a UFC bout marathi news

चिंब भिजलेले, रुप सजलेले..!