भावना गवळींच्या जागी उमेदवारी मिळालेल्या राजश्री पाटील कोण?

Sandip Kapde

महायुतीत शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपमध्ये गेले काही दिवस ‘सर्वेक्षण वॉर’ सुरू असल्याचे सूत्रांकडून कळते.

Who is Rajshree Patil | esakal

भाजपच्या सर्वेक्षणाला आपल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेकडून प्रतिवाद करण्यात येत होता.

Who is Rajshree Patil | esakal

यात अखेर भाजपच्या सर्वेक्षणाने बाजी मारल्याचे दिसून येते.

Who is Rajshree Patil | esakal

सर्वेक्षणाचा दाखला देऊन शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) काही उमेदवार बदलण्यासंदर्भात भाजपचा दबाव होता, त्याचा पहिला फटका आज हिंगोलीच्या हेमंत पाटील यांना बसला.

Who is Rajshree Patil | esakal

त्यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून तिथे बाबूराव कदम कोहाळीकर यांना उमेदवारी दिली गेली.

Who is Rajshree Patil | esakal

त्याचवेळी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशीममधून उमेदवारी देऊन सन्माननीय तडजोडीचा प्रयत्न करण्यात आला.

Who is Rajshree Patil | esakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधलेली राखी यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीचे रक्षण करू शकली

Who is Rajshree Patil | esakal

राजश्री पाटील मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत.

Who is Rajshree Patil | esakal

हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

Who is Rajshree Patil | esakal

नांदेड जिल्हा परिषदमध्ये वाडी गटातून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.

Who is Rajshree Patil | esakal

२०१९ मध्ये नांदेड दक्षिण विधानसभेसाठी शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.  

Who is Rajshree Patil | esakal

केकेआरने पॉवर प्लेमध्ये कोणाविरूद्ध ठोकल्या होत्या 105 धावा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR In Power Play IPL History | esakal
येथे क्लिक करा