पंचायतच्या 'रिंकी'बाबत या गोष्टी माहिती आहेत का?

कार्तिक पुजारी

सिझन

प्रधानजी आणि मंजू देवींची मुलगी रिंकी पंचायत सिझन-३ मुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

Sanvikaa / Panchayat's 'Rinki' | esakal

रिंकी

सान्विकाने या रिंकीची भूमिका केली आहे, तिच्या साधेपणामुळे ती सर्वांच्या डोळ्यात भरते

Sanvikaa / Panchayat's 'Rinki' | esakal

रोमान्स

जितेंद्र कुमार म्हणजेच अभिषेक त्रिपाठी सोबतचा तिचा रोमान्स देखील लोकांना भावला

Sanvikaa | esakal

सान्विका (Sanvikaa)

सान्विकाबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊया...

Sanvikaa | esakal

इंजिनिअरिंग

सान्विकाने इंजिनिअरिंग केलं असून तिला ९ ते ५ जॉब करायचा नव्हता

Sanvikaa / Panchayat's 'Rinki' | esakal

आधार

आई-वडिलांना बेंगळुरुमध्ये जॉबसाठी जात असल्याचं सांगून ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आली, तिला तिच्या मैत्रिणीचा खूप आधार मिळाला

Sanvikaa / Panchayat's 'Rinki' | esakal

पंचायत

'पंचायत'मधून सान्विका चर्चेत आली, तिची लोकप्रियता वाढतच आहे. पंचायत सिझन-३ मधील तिच्या कामाचे देखील कौतुक होत आहे

Sanvikaa / Panchayat's 'Rinki' | esakal

दिशा काळ्या ड्रेसमध्ये दिसते एकदम सुंदर!

disha patani
हे ही वाचा