कोण आहे स्पृहाचा खऱ्या आयुष्यातील सुपरहिरो?

Anuradha Vipat

स्पृहा जोशी

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

पुनरागमन

स्पृहाने आता 'शक्तीमान' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे.

गोष्टी

आता स्पृहाने तिच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सुपरहिरो

स्पृहाच्या आयुष्यात दोन सुपरहिरो आहेत आणि ते म्हणजे तिचे आईबाबा.

सकारात्मक भाव

या दोन्ही सुपरहिरोंनी आयुष्याकडे पाहण्याचा जो सकारात्मक भाव दिला तो कमाल असल्याचे स्पृहाने म्हटले आहे

लक्ष

'शक्तीमान' या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले होते.

सक्रिय

स्पृहा सोशल मिडीयावर देखील तितकीच सक्रिय असते

या चित्रपटातून केली होती तेजस्विनी पंडितने करिअरची सुरुवात