कोण आहे श्रद्धा कपूरच्या आयुष्यातील तो 'स्पेशल वन', स्वत:चं केला खुलासा

Anuradha Vipat

‘स्त्री 2’ सिनेमामुळे चर्चेत

श्रद्धा कपूर सध्या आगामी ‘स्त्री 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे.

Shraddha Kapoor

खासगी आयुष्यामुळे चर्चत

तसेच श्रद्धा गेल्या काही दिवसांपासून फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चत आली आहे.

Shraddha Kapoor

रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज

आता श्रद्धाने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ती रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

Shraddha Kapoor

व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा लेखक राहुल मोदी याच्यासोबत एक व्हिडीओ व्हायरल झाला होता

Shraddha Kapoor

‘R’ अक्षराच पेंडेंट

नुकत्याचं पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये श्रद्धा कपूरच्या गळ्यात ‘R’ अक्षराचा एक पेंडेंट दिसत आहे.

Shraddha Kapoor

आर नावाच्या पेंडेंटची चर्चा

सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त श्रद्ध कपूर आणि तिच्या गळ्यात असलेल्या आर नावाच्या पेंडेंटची चर्चा रंगील आहे. 

Shraddha Kapoor

रंगांची उधळण आणि स्वप्नीलची रंगपंचमी