विराटचं शतक अन् तिची क्युट रिऍक्शन; रांची ODI मधील ती मिस्ट्री गर्ल कोण?

Pranali Kodre

भारताचा विजय

भारतीय संघाने ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका संघाला रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत १७ धावांनी पराभूत केलं.

Virat Kohli

|

Sakal

विराटचं शतक

या सामन्यात विराट कोहलीने झळकावलेलं शतक लक्षवेधी ठरले.

Virat Kohli

|

Sakal

सामनावीर

त्याने १२० चेंडूत ११ चौकार आणि ७ षटाकारांसह १३५ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

Virat Kohli

|

Sakal

मिस्ट्री गर्ल

दरम्यान, या सामन्यात एका मिस्ट्री गर्लचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले. विराटने शतक केल्यानंतर तिने क्युट रिऍक्शनही दिली, ज्यामुळे ती चर्चेत आली.

Viral Mystery Girl in IND vs SA Ranchi ODI

|

Instagram

नाव

या मिस्ट्री गर्लचे नाव रिया वर्मा असून ती मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आहे. तिचे इंस्टाग्रामवर @_bachuuuu या नावाने अकाऊंट आहे.

Viral Mystery Girl in IND vs SA Ranchi ODI

|

Instagram

२.५ मिलियन फॉलोवर्स

तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला २.५ मिलियन फॉलोवर्सही आहेत.

Viral Mystery Girl in IND vs SA Ranchi ODI

|

Instagram

विराटची फॅन

रिया विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचीही चाहती आहे. ती यापूर्वी बंगळुरूचे सामनेही स्टेडियममध्ये जाऊन पाहातानाही दिसली आहे.

Viral Mystery Girl in IND vs SA Ranchi ODI

|

Instagram

आनंद

रांची वनडेत विराटला खेळताना पाहण्याचा आनंद व्यक्त करतानाचा व्हिडिओही तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

विराट कोहलीने ५२ व्या वनडे शतकासह मोडला सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम

Virat Kohli Surpasses Sachin Tendulkar

|

Sakal

येथे क्लिक करा