कोण आहे 'ट्रिगर्ड इन्सान', ज्याला मोदींनी दिला पुरस्कार?

Sudesh

क्रिएटर्स अवॉर्ड

'निश्चल मल्हान' या यूट्यूबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड मिळाला.

Triggered Insaan | eSakal

ट्रिगर्ड इन्सान

निश्चयला त्याच्या यूट्यूब चॅनलच्या नावाने अधिक ओळखलं जातं. ट्रिगर्ड इन्सान हे त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे.

Triggered Insaan | eSakal

गेमिंग

निश्चयला गेमिंग चॅनलसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. Live Insan या आपल्या दुसऱ्या चॅनलवरुन तो लाईव्ह गेमिंग करतो.

Triggered Insaan | eSakal

सबस्क्राईबर्स

निश्चयचे दोन्ही चॅनलवर मिळून 30 मिलियनपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत.

Triggered Insaan | eSakal

इंजिनिअर

'ट्रिगर्ड इन्सान' निश्चय हा आधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. आपली नोकरी करत करत तो यूट्यूबवर रोस्टिंग व्हिडिओ पोस्ट करायचा.

Triggered Insaan | eSakal

यूट्यूब

यानंतर जेव्हा त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक लाख सबस्क्राईबर्स झाले, तेव्हा त्याने नोकरी सोडून फुल टाईम यूट्यूबिंग करण्यास सुरुवात केली.

Triggered Insaan | eSakal

गेमिंग

आपल्या गेमिंग चॅनलवरुन निश्चल GTA 5 आणि माईनक्राफ्ट या गेम्सचं लाईव्ह स्ट्रीम करतो. गेमिंगदरम्यानची त्याची कॉमेंट्री फेमस आहे.

Triggered Insaan | eSakal