Saisimran Ghashi
उन्हाळ्यात चिया सीड्सचे पाणी पिणे फायदेशीर असते.
पण काही लोकांनी चिया सीड्सचे पाणी पिणे घातक असते.
ज्यांना कमी रक्तदाब (low blood pressure) असेल त्यांनी चिया सीड्स टाळावे.
ज्या लोकांना पोट फुगणे, गॅस होणे हा त्रास असेल त्यांनी जास्त चिया सीड्स टाळावे.
ज्या लोकांना रक्त पातळ करायच्या गोळ्या सुरू आहेत त्यांनीही टाळावे.
ज्यांना मोहरी आणि तीळ एलर्जी आहे त्यांनी चिया सीड्स टाळावे
किडनीचे आजार असल्यास सीड्स सीड्स टाळावे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.