सर्वांत चांगला मुघल शासक कोणाला मानले जाते?

Saisimran Ghashi

मुघल साम्राज्याची पायाभरणी

बाबरने मुघल साम्राज्याची पायाभरणी करून भारतात एक नवीन राजवट प्रस्थापित केली.

Who was best mughal emperor ruler | esakal

अकबर ते औरंगजेब

मुघल साम्राज्याचा खरी भरभराट अकबर ते औरंगजेब या काळात झाली.

Who was best mughal emperor ruler akbar or aurangzeb | esakal

अकबरचा काळ

या साम्राज्याचा सर्वाधिक सहिष्णु आणि दूरदृष्टीचा राजा म्हणून अकबरचे नाव घेतले जाते.

Who was best mughal emperor ruler | esakal

दीन-ए-इलाही

अकबरने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारी दीन-ए-इलाही संकल्पना मांडली.

din e ilahi akbar | esakal

औरंगजेबाची धार्मिक कट्टरता

औरंगजेबने धार्मिक कट्टरतेचा अवलंब करत अनेक सामाजिक गोष्टींवर बंदी घातली.

aurangzeb cruelty | esakal

पंडित आणि विद्वान

अकबरने आपल्या दरबारात विविध धर्माचे पंडित आणि विद्वान यांना स्थान दिले.

who was best mughal king | esakal

कला, वास्तु आणि साहित्य

कला, वास्तु आणि साहित्य यांना अकबरच्या दरबारात उत्तम प्रोत्साहन मिळाले.

akbar best mughal ruler | esakal

अंतर्गत असंतोष

औरंगजेबच्या कारकिर्दीत साम्राज्य विस्तारले, पण अंतर्गत असंतोष वाढला.

aurangzeb history | esakal

अकबर श्रेष्ठ मुघल शासक

अनेक अभ्यासकांच्या मते, अकबर हा दृष्टीकोन, सहिष्णुता आणि सुधारणा यांमुळे श्रेष्ठ मुघल शासक होता.

akbar best mughal ruler | esakal

एप्रिल महिना 'या' 4 राशींसाठी 'गोल्डन मंथ’! तुमचं भाग्य चमकणार

April 2025 Lucky Zodiac Signs | esakal
येथे क्लिक करा