सकाळ ऑनलाईन टीम
स्टीलच्या ग्लासमध्ये दारू का पित नाहीत?
दारू पिणारे लोक ती प्रामुख्याने काचेच्या ग्लासमध्ये पितात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काचेच्या ग्लासमध्ये दारू पिणे ही एक मानसिकता आहे.
स्टीलच्या ग्लासमध्ये कधीही दारू पिण्यात येत नाही.
चला जाणून घेऊया की स्टीलच्या ग्लासमध्ये दारू का पिऊ नये.
स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पिल्यास धातूचा स्वाद दारूमध्ये मिसळू शकतो.
त्यामुळे दारूचा मूळ स्वाद बदलू शकतो.
प्रत्यक्षात स्टीलच्या ग्लासमध्ये दारू पिल्याने कोणताही शारीरिक त्रास होत नाही.
तज्ज्ञांच्या मते, स्टीलच्या ग्लासमध्ये दारू स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे लोकांना तिचे सेवन करताना आनंद मिळत नाही.