गॅस सिलेंडरवर A,B,C,D का लिहिलेले असते? 'त्या' नंबरमध्ये रहस्य लपलंय...

Mansi Khambe

सिलेंडरचा स्फोट

घरगुती सिलिंडरमध्ये आग किंवा सिलेंडरचा स्फोट हा एक गंभीर धोका आहे. जो आपल्या घरात नेहमीच राहतो. सिलिंडरचा स्फोट होण्याची अनेक कारणे असू शकतात.

Gas Cylinder

|

ESakal

ABCD आणि आकडे

परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या सिलिंडरवर लिहिलेले ABCD आणि काही आकडे आग आणि मृत्यूच्या या कहरापासून तुमचे रक्षण करू शकतात?

Gas Cylinder

|

ESakal

काही इंग्रजी अक्षरे

तुम्ही गॅस सिलेंडर घेता तेव्हा तुम्हाला लक्षात आले असेल की सिलेंडरच्या वरच्या हँडलवर काही इंग्रजी अक्षरे आणि संख्या लिहिलेली असते.

Gas Cylinder

|

ESakal

सुरक्षितता

ही संख्या सिलेंडरच्या संख्येशी संबंधित नाहीतर ते थेट तुमच्या सुरक्षिततेशी जोडलेली आहे. सिलेंडरच्या वरच्या बाजूला तुम्हाला काही संख्या लिहिलेली दिसतील.

Gas Cylinder

|

ESakal

सिलेंडरची डिलिव्हरी

जसे की - D26 किंवा B24. जेव्हा तुम्ही सिलेंडरची डिलिव्हरी घेता तेव्हा हे संख्या पहा. या संख्येतील इंग्रजी अक्षर वर्षाचे 3 महिने दर्शवते. तर संख्या वर्षाची संख्या दर्शवते.

Gas Cylinder

|

ESakal

ABCD अर्थ

जसे A म्हणजे जानेवारी ते मार्च, B म्हणजे एप्रिल ते जून, C म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर.

Gas Cylinder

|

ESakal

D26

म्हणजेच, जर तुमच्या सिलेंडरवर D26 लिहिले असेल, तर याचा अर्थ असा की हे सिलेंडर 26 डिसेंबरपूर्वी पुन्हा तपासणे आवश्यक आहे.

Gas Cylinder

|

ESakal

बॉम्ब

जर तुमचा सिलेंडर या तारखेच्या पुढे गेला तर समजून घ्या की तुमच्या घरात अन्न सिलेंडरवर शिजवले जात आहे जे बॉम्बपेक्षा कमी नाही.

Gas Cylinder

|

ESakal

कीबोर्डवरचे स्पेसबार बटण मोठे का असते?

Keyboard Spacebar

|

Esakal

येथे क्लिक करा