बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ओटीटीला पंसती का आहे? भूमी पेडणेकरने सांगितले कारण

Anuradha Vipat

भूमी पेडणेकरने

भूमी पेडणेकरने देखील 'भक्षक'च्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले.

Bhumi Pednekar

अभिनेत्रींची ओटीटीला पंसती

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ओटीटीला पंसती का आहे, याचे कारण भूमी पेडणेकरने सांगितले आहे.

Bhumi Pednekar

ऑनलाईन स्ट्रिमिंग

भूमी पेडणेकरने म्हटले की, ऑनलाईन स्ट्रिमिंग, ओटीटीमुळे कलाकारांना प्रेक्षकांचा एक नवा वर्ग उपलब्ध झाला आहे.

Bhumi Pednekar

दमदार कंटेंट

जगभरातील प्रेक्षकांपर्यंत तुमची कलाकृती पोहचते. त्यामुळेच भक्षक हा जागतिक चित्रपटांच्या यादीत आला. याचाच अर्थ तुमच्याकडे दमदार कंटेंट असेल तर तुमच्या कलाकृतीला जगभरातून दाद मिळू शकते असेही तिने सांगितले. 

Bhumi Pednekar

प्रेक्षकांनी मेसेज करून दाद दिली

भक्षक ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर  जगभरातील प्रेक्षकांनी मेसेज करून दाद दिली असही भुमी म्हणाली

Bhumi Pednekar

ओटीटीला प्राधान्य

इतर अभिनेत्री, कलाकारांचाही अनुभव माझ्या सारखाच असेल, त्यामुळे त्यांच्याकडूनही ओटीटीला प्राधान्य दिले जात असावे, असेही भूमी पेडणेकरने सांगितले. 

Bhumi Pednekar

दिग्दर्शक रामगोपाल वर्माची राजकारणात एन्ट्री