सकाळ डिजिटल टीम
टेलिफोन वायर वाकडी असते कारण ती लवचिक असते व हातात धरताना सहज हालचाल करता येते.
सरळ वायरची जागा जास्त लागते, पण वळवलेली वायर लहान जागेत मावते.
वाकडी वायर गडबड किंवा गुंतागुंत कमी करते वायर इकडेतिकडे ओढली तरी ती सहज परत येते.
कोईल वायर खेचल्यास तिचं ताण झेलण्याचं सामर्थ्य जास्त असतं त्यामुळे तुटण्याचा धोका कमी.
लँडलाइन फोनमध्ये handset जास्त वेळ हातात धरलं जातं त्यामुळे अशा वायरचा उपयोग सोयीचा ठरतो.
वळवलेली वायर स्मार्ट आणि प्रोफेशनल दिसते त्यामुळे ऑफिस किंवा घरात चांगली शोभा देते.
सरळ वायर सहज गुंतते, पण वळवलेली वायर आपोआप पूर्वस्थितीत परत येते.
कोईल रचना वायरच्या आतील धाग्यांचं संरक्षण करते त्यामुळे ती अधिक काळ टिकते.