अक्षय तृतीयेला सोने खरेदी का करतात? शास्त्रानुसार आहेत 3 जबरदस्त फायदे

Saisimran Ghashi

अक्षय तृतीया

यंदा आपण 30 एप्रिलला अक्षय तृतीया साजरी करणार आहोत.

Akshaya Tritiya importance | esakal

सोने खरेदी

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे.

Akshaya Tritiya Gold Buying tradition | esakal

जुनी परंपरा

पण अक्षय तृतीयेला सोने का खरेदी करतात हे अनेकांना माहिती नसते.

reason why buy gold on akshay tritiya | esakal

"अक्षय"

"अक्षय" या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ "कधीही कमी न होणारा" असा होतो. 

akshay meaning | esakal

अनिश्चित काळासाठी वाढ

असे मानले जाते की या दिवशी जे सुरू झाले ते अनिश्चित काळासाठी वाढते.

Akshaya Tritiya Gold tradition | esakal

प्रगतीमध्ये कमी अडथळे

प्रगतीमध्ये कमी अडथळे येतात आणि या दिवशी चांगले कर्म केल्याने शाश्वत समृद्धी आणि संपत्ती मिळते.

why buy gold on Akshaya Tritiya | esakal

सौभाग्य आणि समृद्धी

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे हे सौभाग्याचे आणि घरात समृद्धीचे आमंत्रण मानले जाते.

Good fortune and prosperity on Akshaya Tritiya | esakal

धार्मिक कथा

या शुभ प्रसंगाशी संबंधित सोने खरेदी करण्याच्या अनेक धार्मिक कथा आहेत.

Akshaya Tritiya religious story | esakal

डोळ्यांच्या सर्व समस्या होणार गायब, आठवडाभर खा 'हे' 3 पदार्थ

best food for eyes | esakal
येथे क्लिक करा